श्री विघ्नहर्त्रेः नमः
आजचे पंचांग, दि .१५ जून २०२०
अग्निवास – अग्निवास पृथ्वीवर आहे.
आहुती – राहू मुखात आहुती.
युगाब्द -५१२१
संवत -२०७६
भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – उत्तरायण
सौर ऋतु ग्रीष्म
ऋतु – ग्रीष्म
मास – ज्येष्ठ
पक्ष – कृष्ण
तिथी – दशमी (२९|४१)
वार – सोम (चंद्र वासरे)
नक्षत्र – रेवती (२७|१७)
योग – सौभाग्य (१२|४८)
करण – वणिज (१६|३१)
– विष्टि (२९|४१)
चंद्र राशी – मीन
२७|१७ पासून मेष
सूर्य राशी – मिथून
सूर्य नक्षत्र – मृग (३)
वाहन म्हैस
गुरू राशी – मकर
गुरू नक्षत्र उत्तराषाढा (२)
सुर्योदय – ०६|०२
सुर्यास्त – १९|१६
————————————
*दिन विशेष -* घबाड २७|१७ पर्यंत, दग्ध २९|४१ पासून, भद्रा १६|३१ ते २९|४१
_________________________
*शुभ मुहूर्त
अभिजित १२|१२ ते १३|०६
*अशुभ वेळ
राहूकाळ ०७|४० ते ०९|२०
_________________________
*दिशा शूल पूर्व
*ताराबळ – अश्विनी, भरणी, रोहिणी, आद्रा, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वाफाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, श्रवण, शतताका, उत्तराभाद्रपदा, रेवती
*चंद्रबळ – वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन
_________________________
*शिवलिखीत चौघडीया
अमृत ०६|०२ ते ०७|४०
शुभ ०९|२० ते १०|५९
लाभ १५|५९ ते १७|३८
अमृत १७|३८ ते १९|१६
लाभ २३|१९ ते २४|३९
शुभ २६|०० ते २७|२०
अमृत २७|२० ते २८|४० _________________________
*उपासना .*
“ॐ नमः शिवाय । “
“ॐ गं गणपतये नमः”
शुभाशुभ दिन, १६ | ३१ पर्यंत चांगला दिवस आहे.