• Wed. Apr 15th, 2026

होळी सणानिमित्त खास sathidarnews.com च्या वाचकांसाठी

*प्रा.अरुणभाई गुजराथी*….
साहेबांची सोडूनिया साथ…राजकारणाला दिला विराम…नाही आराम जिवाला

*आ प्रा.चंद्रकांत सोनवणे*…तेल बी माझे…तूप बी माझे..
आजीमाजी सह मनपामध्ये डंका वाजे

*मा.आ.सौ.लताताई सोनवणे*…ना डंका, ना वाजंत्री…पुढच्या वेळी मीच मंत्री…

*माजी आ.जगदीश वळवी*… ईजा बिजा  हारकर… आता लक्ष नंदुरबारवर…

*मा.आ.दिलीपराव सोनवणे*….केस गेले तरी टोपी कायम….

*ॲड.संदीपभैया पाटील*…सत्तेसाठी असंगाशी संग…सत्ता येऊन झाला स्वप्नभंग

*डॉ.सुरेश बोरोले*…
स्वप्नपूर्ती केली मुलाने खरी… घडे नप मध्ये
सत्तेची वारी…

*सौ.नम्रता सचिन पाटील*(नगराध्यक्षा)
तालुक्यातील विटनेर ची कन्या…
शहराची बदलेल रूपकाया….

*पंकज बोरोले*….
सिर्फ नाम काफी हैं…

*गजेंद्रभाईजैस्वाल*….आगामी नेतृत्वाची चाहूल,नप मध्ये दमदार पाऊल….

*तिलकचंद शहा*….
सेवेची पुण्याई आली फळाला..फायदा होई पक्षीय बळाला….

*अमृतराज सचदेव*
थकलो रे बाबा… कुणा कुणाला झेला?
दुकान भली…मकान भला…

*सुनील बरडीया*…
होय मी,अण्णा भक्त..
माझी शिवसेना फक्त

*सागर ओतारी*….
सारं गाव मामाचं  न कोणी नाही कामाचं…

*जीवनभाऊ चौधरी*..
केलेवाला हुं..काला मोडके खाउंगा…..

*डॉ.रोहन महेंद्र पाटील*…भाजपात आले,नगरसेवक झाले

*नरेंद्र पाटील*
मी आता बदल घडवणारच….

*आत्मारामभाऊ माळके*…भाजपचे मुरब्बी नेतृत्व….

*गोविंदराव सैंदाने*
विच्छा नाही झाली पुरी… आम्ही संस्कारी..शेवटी भाजप बरी….

*भाऊसाहेब थोरात*…..काम एके काम.. चोपड्यात नाही आराम…

*मधुकर साळवे*….माझा कामावर जोर… म्हणून सर्वत्र शोर….

*चोपड्यातील पत्रकार संघटना*
एक व्हा रे एक व्हा…
बदनामीला द्या दणका

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.